Nana Patole on Sudhir Tambe : सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई हायकमांडकडून, मी बोलणं बरं नव्हे

Continues below advertisement

काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यामुळे झालेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचं मत सुधीर तांबे यांनी मांडलं होतं. त्यावर कुणी काय मत मांडावे, हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. हायकमांडने ही कारवाई केलेली आहे, असे म्हणत तांबे प्रकरणावर नाना पटोले यांनी अधिक बोलणे टाळले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram