Nana Patole : राज्यातलं Shinde Fadnavis सरकार येत्या 14 फेब्रूवारीला कोसळणार : नाना पटोले

Continues below advertisement

राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार येत्या 14 फेब्रूवारीला कोसळणार असल्याचं भाकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. ते अकोला येथे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलत होतेय. ते आज अमरावती पदवीधर मतदारसंघातील मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ आले होतेय. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्याही प्रतिक्रिया आल्यायेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram