Nana Patole On Praksh Ambedkar : विधानसभा, लोकसभेबाबत भूमिका मांडलेली नाही , पटोलेंकडून स्पष्टीकरण

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस स्वबळावर लढण्याचा चर्चा करुन निर्णय घेऊ असं म्हंटलं होतं... विधानसभा, लोकसभेबाबत भूमिका मांडलेली नाही असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram