Nana Patole On Kirit Somaiya : किरीट सोमय्यांकडून जनतेच्या पैशांची लूट : नाना पटोले : ABP Majha
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सेव्ह विक्रांतच्या नावानं पैसे गोळा करून राज्यपालांकडे दिलेच नाहीत. ही जनतेच्या पैशांची लूट आहे, अशी टीका पटोले यांनी केलीय.