Nana Patole on Foxconn : गुजरातचा आशीर्वाद आपल्यावर राहायला पाहिजे असं Maharashtra सरकारचं मत
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला हवं, पण ते मोदी शहा म्हणतात तसं ऐकतात... आपल्या राज्यातले पाणी गुजरातला पाठवलं.. नंतर वित्त गेले आता कंपन्या जात आहे.. गुजरातच्या नेत्यांचा आशिर्वाद राहीला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रातील भाजप नेते हे करत आहेत असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं
Continues below advertisement