Nana Patole MVA:48 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न; जागावाटपाचं चित्र बैठकीनंतर स्पष्ट होईल-नाना पटोले

Continues below advertisement

Nana Patole MVA:48 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न; जागावाटपाचं चित्र बैठकीनंतर स्पष्ट होईल-नाना पटोले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राज्यातल्या सर्व म्हणजे ४८ जागा निवडून आणण्याचा प्रयत्न, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. जागावाटपाचं चित्र बैठकीनंतर स्पष्ट होईल, नाना पटोलेंची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram