Punjab : पंजाबमध्ये निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रचाराची जबाबदारी
Continues below advertisement
पंजाबमध्ये निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. पंजाबमध्ये काँग्रेसची जबाबदारी महाराष्ट्रातले माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपवण्यात आलेय.. काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी जोरदार प्रचारही केलाय. सपकाळ हे राहुल गांधींचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे ही मोठी जबाबदारी सांभाळताना नेमकी काय आव्हानं होती? हे जाणून घेतलंय, आमचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांनी.
Continues below advertisement