Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार

Continues below advertisement

Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
मारकरडवाडीमधये लोकांची भावना काय आहे हे समजून घेण्यासाठी जात आहे - ⁠महाराष्टारात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे ग्रामसभा ठराव करत आहे याचा विचार केला पाहिजे - ⁠भाजपचे नेते सकाळी असले तरी आम्ही दुपारी जाणार आहे त्यामुळे वाद होणार नाही  आॅन कुर्ला बस अपघात - हे पाप सरकारच्या मानसिकतेचे आहे  - ⁠कंत्राटी भरती आता ही करत आहे त्याचा हा परिणाम आहे  - ⁠सरकारचा हा दोष आहे   आॅन महाविकास आघाडी  - ते काल सभागृहात का आले नाही हे मला माहीत नाही - ⁠माझ काहीही बोलण झाल नाही  - ⁠मात्र महाराष्ट्राची परंपरा आहे की नवीन अध्यक्ष यांचं स्वागत केलं जातं म्हणुन आम्ही गेलो  - ⁠सर्वांनी आशावेळी गेल पाहिजे  - ⁠त्यांची भुमिका मला माहीत नाही

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram