Nana Patole यांना इंडिया आघाडीबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत; चव्हाण, थोरात यांनाच...
Continues below advertisement
Nana Patole यांना इंडिया आघाडीबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत; चव्हाण, थोरात यांनाच...
महाविकस आघाडीच्या बैठकीतूनच महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला आणि जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांशी फोनवरुन चर्चा केली.. नाना पटोले यांना महाविकास आघाडी आणि इंडि आघाडीविषयी निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नाहीत.. हे मान्य केलं.. इतकंच नाही तर महाराष्ट्रासाठी निर्णय घेण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याकडे हे अधिकार असल्यांचं स्पष्ट केलं.. आता ३० जानेवारीला मविआची पुढची बैठक होणार आहे.. त्याच बैठकीत वंचित सहभागी होणार आहे.. हेही आज मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement