Nana Patole Full PC : मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून गृहमंत्री स्वत:ला वाचवत आहेत - पटोले

Continues below advertisement

Nana Patole Full PC : सरकार दिवाळखोरीत निघाले आहे... आमदार सांभाळण्याकरता तिजोरीत काही नसतांना नुसतेच टेंडर काढले जातायेत... महाराष्ट्राच्या तिजोरीत येणारा पैसा थांबला...कंत्राटदारांचे पैसेन दिल्यानं महाराष्ट्रातील विकासकामे थांबतील... महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहीलेली नाही..  ललीत पाटीलनं एक पिढी बरबाद केली त्याला फाईव्ह स्टार सुविधा दिली.. मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून गृहमंत्री स्वत:ला वाचवत आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram