Nana Patole exclusive: मागण्या मान्य करुनही ST कर्मचारी मैदानात!
Continues below advertisement
मागण्या मान्य करुनही ST कर्मचारी मैदानात असल्याचं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलंय. "मागचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल्याप्रमाणे यांना शासकीय सेवेमध्ये घेता येणार नाही." असं सांगत पटोले यांनी भाजपच्या नेत्यांचं दुटप्पी धोरण असल्याचं मत मांडलंय.
Continues below advertisement