Nana Patole Exclusive : 'वन नेशन वन इलेक्शन'वरून नाना पटोले यांनी भाजपला घेरलं

Continues below advertisement

On MVA जागा वाटप -- जागावाटपाची चर्चा सुरू आहे... येणाऱ्या 9 - 10 दिवसात चित्र स्पष्ट होईल... महविकस आघाडी मध्ये कोण किती जागा लढवेल हे महत्वाचे नाही, तर जनतेच्या विरोधात असलेले सरकार सत्तेतून बाहेर काढणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे..    On MVA जागा वाटप सूत्र -- काही प्रसारमाध्यमांनी तिन्ही पक्ष 100 - 100 जागा लढवेल असे सूत्र सांगितले.. जागा 288 जागा असताना हे कसे शक्य आहे...    On Modi वर्धा सभा - गेले दहा वर्ष मोदी सरकार ने शेतकरी आणि जनतेचे अपमान केले.. विदर्भात दहा वर्षापूर्वी दिलेले आश्वासन मोदींनी पाळले नाही, आणि आता विदर्भात येऊन शेतकरी हिताची गोष्ट करतात...  On Satyapal Malik -- सत्यपाल मलिक महाविकास आघाडी चा प्रचार करतील असे अजून काही ठरलेले नाही.. मात्र, त्यांचे वक्तव्य मी ऐकले आहे.. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा दहशतवादी घटनेबद्दल जेव्हा मोदी यांना फोन केले.. तेव्हा मोदींनी शांत राहण्यास सांगितल्याचे मलिक यांचा दावा आहे... त्या घटनेच्या जोरावरच मोदी 2019 मध्ये सत्तेत आले होते... सत्यपाल मलिक यांनी मोदी बद्दल ज्या गोष्टी सांगितले आहे, त्या सर्व भयावह आहे...   On Modi CJI भेट -- आपल्या देशातील परंपरा आहे की pm, cm, न्यायाधीश हे सार्वजनिक कार्यक्रमात  एकत्रित आले, तर त्या वावगं काय.. मोदी त्यांच्या घरी गेले त्यात ही काही गैर नाही.. मात्र तिथले फोटो viral करणे योग्य नाही... महाराष्ट्राची निवडणूक उंबरठ्यावर असताना ज्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाच्या केसची सुनावणी सुरू आहे, त्या sc चे सरन्यायाधीश रिटायर होण्याच्या पूर्वी महाराष्ट्राची सत्ता बदलाची केस वारंवार पुढे पुढे जाणे संशयास्पद आहे.. शेड्युल 10 लोकशाहीचा गाभा आहे आणि असे असताना sc ने त्याबद्दल निर्णय राखून ठेवणे योग्य नाही, चिंतेची बाब आहे...   On राहुल गांधी पासपोर्ट जप्त आठवले मागणी -- मोदींचे विदेशातले क्लिप काढून पहा.. ते कसे वागतात, कोणाला भेटतात.. हे रामदास आठवले यांनी पहावे.. राहुल गांधी काय चूक म्हणाले.. जी बाब घटनाकारांनी मांडली, बाबासाहेब यांनी मांडली, तीच बाब राहुल गांधी म्हणाले... शीख समाजाबद्दल ही राहुल गांधी काहीच चूक म्हणाले नाही.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram