Nana Patole - Eknath Shinde : विधान भवनाबाहेर नाना पटोले एकनाथ शिंदेंचा संवाद
Continues below advertisement
Nana Patole - Eknath Shinde : विधान भवनाबाहेर नाना पटोले एकनाथ शिंदेंचा संवाद कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा कार्यक्रम करतो मी- मुख्यमंत्री शिंदे -- विधानभवनाच्या बाहेर मुख्यमंत्री शिंदे आणि नाना पटोलेंचा संवाद -- मुख्यमंत्री शिंदे- नाना पटोलेंचा संवाद जरांगेंच्या बाबतीतला?
Continues below advertisement