Nana Patole - Devendra Fadnavis : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाच्या चौकशीचे आदेश

Continues below advertisement

Nana Patole - Devendra Fadnavis : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाच्या चौकशीचे आदेश राज्यात गारपिटीचा पिकांना तडाखा बसलाय...त्यामुळे बळीराजा चांगलाच हतबल झालाय. याच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा मुद्दा आज सभागृहातही उपस्थित करण्यात आला.  यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. त्यालाच उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram