Nana Patole At Jalna : नाना पटोले यांचं हलगी वाजवत Banjara समाजातील महिलांबरोबर पारंपरिक नृत्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2021 10:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना जिल्ह्यातील मंठा येथे आज काँगेस आपल्या दारी या उपक्रमाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस आमदार राजेश राठोड यांच्या उपस्थिती मध्ये उदघाटन करण्यात आले, यावेळी भाजपच्या 40 कार्यकर्त्यानी नाना पटोले यांच्या उपस्थिती मध्ये काँग्रेस मध्ये प्रवेश केला यावेळी नाना पटोले यांचे कलरफुल स्वागत करण्यात आले ,यावेळी नाना पटोले यांनी हलगी वाजवत बंजारा समाजातील महिलांसोबत परंपरिक नृत्यावर ठेका देखील धरलेला पाहायला मिळाला.