PM Modi यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यात 'मोदी माफी मागो' आंदोलन : Nana Patole
Continues below advertisement
Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधला याचे पडसाद आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन पुकारलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देत सांगितले की, ''उद्यापासून राज्यात 'मोदी माफी मागो आंदोलन पुकारण्यात येणार आहे.''
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Nana Patole Statement Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Nana Patoleabp Maza