भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रू, ओबीसी आरक्षणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
मुंबई : 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि महाराष्ट्रतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्यात आलं. त्यानंतर त्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका राज्यानं दाखल केली, तीदेखील सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केली. त्यामुळं महाराष्ट्रात ओबीसीकरता कोणतंही आरक्षण राहिलेलं नाही, ही बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केली.
Tags :
Congress Nana Patole Devendra Fadnavis Uddhav Thackeray Vijay Wadettiwar Chandrashekhar Bawankule Obc Reservation