Corona Free Villages : मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेले तीन सरपंच! कसं केलं गावाला कोरोनामुक्त?

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तारेवरची कसरत आहे. अशा परिस्थिती 'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम राबवत जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त केलाय. मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाने ही किमया साधली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola