Nana Patole : सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली, नुकसानभरपाईवरुन नाना पटोलेंनी सरकारवर हल्लाबोल

Continues below advertisement

राज्यात अवकाळीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग अडचणीत सापडलाय..दरम्यान नुकसानभरपाईवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय...सरकारला धडा शिकवण्याची वेळ आले असं आवाहन नाना पटोलेंनी शेतकऱ्यांना केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram