Maharashtra Congress President | नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्ष आणि दहा उपाध्यक्षांचीही नेमणूक करण्यात आली आहे.