Nana Patole PC: जितेश अंतापूरकर, सिद्धीकींची हक्कालपट्टी, नाना पटोलेंचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा

Nana Patole PC: जितेश अंतापूरकर, सिद्धीकींची हक्कालपट्टी, नाना पटोलेंचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा 
जितेश अंतापूरकर यांची या आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे.. नाना पटोलींच्या अंतापूरकर यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया.. अंतरापूरकर आणि सिद्धीकी यांना कॅाग्रेसमधून आधीच निष्कासित केलंय. त्याबद्दल बोलायची गरज नाही... एक तारखेला आम्ही मुंबईत मार्च काढतोय. त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित असणार. रविवार आहे. त्यामुळे ते कोर्टात जाऊ शकणार नाही.. पोलीस परवानगीची वाट बघायची नाही. आम्ही १ तारखेला अरेस्ट होऊ... यांची कमीशनखोरी वाढली. महाराज यांच्या प्रतिमेत भ्रष्टाचार केलाय - विरोधकांना हे नजरकैदेत ठेवत आहे. मोगलाई व्यवस्था आहे.. महायुतीमध्ये महाभारत चाललंयं.. एकीकडे सावंत काही बोलतात. भुजबळ काही वेगळं बोलतात.. अनिल वडपल्लीवार यांचा कॅाग्रेसशी संबंध नाही.. ते कॅाग्रेसचे सदस्य नाही. ज्यांनी लाडली बहिण विरोधात याचिका टाकली..
 लाडली बहिण विरोधात आम्ही नाही. त्यापेक्षा चांगली आमची लक्ष्मी योजना आहे... शक्ती कायदा यावा. मुलीला हात लावला तर कठोर शिक्षा व्हावी.. नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola