Nana Patole : 'छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडवण्यामागे सरकार आणि पोलिसांचा सहभाग', पटोलेंचे आरोप
राहुल गांधींनी मोदी अदानींचा संबंध काय हा प्रश्न विचारले म्हणून राहुल गांधींवर सुरतमध्ये गुन्हे दाखल केले.. आणि कारवाई केली. म्हणून या विरोधात राज्यासह देशभरात आमचं आंदोलन सुरु आहे. संभाजीनगरमध्ये सरकारने तणाव निर्माण केला..