Nana Patole on Ajit Pawar : अजित पवार खोटं बोलताय, राजीनाम्याची कल्पना सर्वांना होती : ABP Majha

Continues below advertisement

Nana Patole on Ajit Pawar : अजित पवार खोटं बोलताय, राजीनाम्याची कल्पना सर्वांना होती : ABP Majha

मविआ काळात नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला होता. याबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना विचारात न घेता राजीनामा दिला असं अजितदादा म्हणालेत.. मविआने तातडीने अध्यक्षांची नेमणूक करायला हवी होती, तेव्हा अध्यक्ष नेमले असते तर आमदार अपात्र ठरले असते अंसही अजितदादा म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram