Nana Patole on Modi : 'देशात एकच मोदी नाही,' वादग्रस्त विधानावर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

Nana Patole : नागपूर पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरासमोर सुरक्षा वाढवली आहे. नागपूरमधील रहाटे कॉलनी परिसरातील केशव कला या इमारतीत नाना पटोले राहतात. त्याठिकाणी सकाळपासूनच नागपूर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाची राखीव कुमक नाना पटोले यांच्या घरासमोर तैनात करण्यात आलेली आहे. नेहमीच्या सुरक्षा व्यतिरिक्त नियंत्रण कक्षाचे 14 पोलीस जवान आणि एक अधिकारीही पटोले यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola