NAMO Warriors for Lok Sabha : लोकसभेसाठी भाजपचे 5 हजार नमो वॉरियर मैदानात उतरणार
Continues below advertisement
NAMO Warriors for Lok Sabha : लोकसभेसाठी भाजपचे 5 हजार नमो वॉरियर मैदानात उतरणार
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई भाजप तयार करणार पाच हजार 'नमो वॉरियर्स'. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्सची निवड केली जाणार. पहिल्या टप्प्यात १०० महाविद्यालयांतील १८ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी.
Continues below advertisement
Tags :
Lok Sabha