Devendra Fadnavis on Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेला मंजुरी, फडणवीस म्हणतात...

Continues below advertisement

राज्याच्या अर्थ संकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'ची घोषणा केली होती. त्या योजनेला आज मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकार शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार मिळणार आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram