Namo Rojgar Melava : नमो रोजगार मेळाव्याचं बारामतीत आयोजन; शरद पवारांना निमंत्रण देणार का ?
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNamo Rojgar Melava : नमो रोजगार मेळाव्याचं बारामतीत आयोजन; शरद पवारांना निमंत्रण देणार का ? नमो रोजगार मेळाव्याच्यानिमित्तानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर, नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित करणार का याकडे लक्ष, अद्याप आमंत्रण नाही, सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट.