Namo Maharojgar Melava : बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा, शरद पवार, अजित पवारांनी बोलणं टाळलं
Continues below advertisement
Namo Maharojgar Melava : महारोजगार मेळाव्यात शरद पवार, अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं
बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा, महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर, विविध विकासकामांचं लोकार्पण.
Continues below advertisement