Nalasopara :नालासोपारा रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार,लोकल पकडण्यासाठी जीवघेणी पळापळ: ABP Majha
सकाळी नालासोपारा स्टेशनवर चित्रित झालेला आहे. चर्चगेटकडे जाणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक चारऐवजी प्लॅटफॉर्म २ वर येत असल्याची घोषणा झाली. आणि जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांनी प्लॅटफॉर्म सोडून ट्रॅकवर उड्या मारल्या. आणि प्लॅटफॉर्म २ कडे धाव घेतली. ज्या ट्रॅकवर त्यांनी उड्या मारल्या तिथून एक्स्प्रेस ट्रेन धावतात. सुदैवानं कोणतीही ट्रेन नसल्यानं कोणताही अनर्थ घडला नाही.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News रेल्वे Express Railway Nalasopara नालासोपारा ताज्या बातम्या Churchgate ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Platform Number