Nagraj Manjule यांच्या नव्या चित्रपटातील गाण्याची इंडस्ट्रीत चर्चा, काय आहे या गाण्यांची गोष्ट?
abp majha web team
Updated at:
01 Mar 2023 05:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागराज मंजुळेचा नवा सिनेमा घर, बंदुक, बिरयानी सात एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमातील गाण्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. एव्ही प्रफुल्लचंद्रने संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांची गोष्ट जाणून घेऊया सिनेमाच्या टीमकड़ूनच.