Nagpur Sunil Kedar : सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल

Continues below advertisement

Nagpur Sunil Kedar : सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज  लागणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२मध्ये १५0 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. २००१-०२मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स .लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram