Nagpur ST Workers Strike : नागपुरात एसटीच्या सर्व आगारातील कर्मचारी आजपासून संपावर ABP Majha
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
07 Nov 2021 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटीच्या संपावर तोडगी काढण्यास राज्य सरकार तयार, संपाची कोंडी फोडण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार, मुख्य सचिवामच्या अध्यक्षतेखालील समिती 3 महिन्यात न्यायलयाला अहवाल देणार