Nagpur : Satish Uke ईडीच्या ताब्यात, जमिनीच्या व्यवहारांप्रकरणी ED ची कारवाई
Continues below advertisement
Satish Uke Profile : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच नितीन गडकरींविरोधातील (Nitin Gadkari) केसमध्ये नाना पटोले यांचे वकील असलेल्या अॅड. सतीश उके (Satish Uke) यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. उके यांच्या नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला.
Continues below advertisement