
Nagpur : नागपूरच्या हिंसाचारात दशक्रियेसाठी आलेल्या कुटुंबातील 10 जणांना अटक
Nagpur : नागपूरच्या हिंसाचारात दशक्रियेसाठी आलेल्या कुटुंबातील 10 जणांना अटक
'बाज साथ उनको मैं हाथ जोड़ के अपील करती हूं कि मेरे बच्चों को मेरे घर को लाके दे दो मेरे बच्चों को मेरे पास कोई नहीं कि इसी रूट पर सारी चीजें हुई है जो आखिरी का जो बहुत बड़ा दंगा हुआ है वो इसी लाइन में हुआ है कि पुलिस कवर करते करते मेरे घर तक आई और हमारे घर पे उन्होंने सीधा अटैक किया ऊपर चढ़े वो लोग और उन लोगों को इतने बुरी तरह इतनी बुरी तरह मार पीटते हुए लेकर गए वो हमारे घर में छोटा देवर है उसकी इवन आंख ऐसी फूट गई है उसको देखना नहीं नागपूर मध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 104 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सुरुवातीला जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा हंसापुरी असेल किंवा भालदारपुरा भाग असेल या भागामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली. भालदारपुरामध्ये काही नागरिकांची अशी तक्रार आहे की जे दंगेखोर होते ते तर पडून गेले होते मात्र इथल्या काही स्थानिक नागरिकांना पोलिसांनी उचलून नेलं त्यामुळे जे दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे