Nagpur: खापरखेडा प्रकल्पाजवळचं प्रदूषण थांबलं, 'माझा'च्या बातमीची आदित्य ठाकरेंकडून दखल ABP Majha
नागपुरातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्रामुळे होणाऱ्या प्रदुषणाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दखल घेतलीय... औष्णिक वीज केंद्र परिसरातून विसर्जित केल्या जाणाऱ्या राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा एबीपी माझानं समोर आणला होता.. आता ही प्रक्रिया थांबवण्याचे आदेश आदित्य ठाकरेंनी दिले आहेत...