
Nagpur Ruckus | नागपुरात गुंडांचा हैदोस, 20 पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड, काही वाहनं जाळली
Continues below advertisement
नागपुरात बुधवारी रात्री गुंडांंनी अक्षरश: हैदोस घातला. गुंडांनी 20 पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. तर काही वाहनं जाळली. कारला आग लावताना काही गुंड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Continues below advertisement