Rajesh Tope | राष्ट्रीय आरोग्य मिशन नियुक्ती घोटाळ्याची माहिती मिळताच चौकशीचे आदेश : राजेश टोपे
Continues below advertisement
राष्ट्रीय आरोग्य मिशन नियुक्ती घोटाळ्यावर आरोग्यमंत्र्यांनी खुलासा केला असून यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Continues below advertisement