Nagpur Lok Sabha Election:नागपूर काँग्रेसचे उमेदवार Vikas Thakre यांनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभार
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 01:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Lok Sabha Election:नागपूर काँग्रेसचे उमेदवार Vikas Thakre यांनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभार
नागपूर लोकसभा मतदार संघाचे मविआचे उमेदवार विकास ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या समर्थनाबद्दल आभार व्यक्त केलते. आम्ही निवडणूक प्रचारकाळात प्रकाआंबेडकर यांनी नागपूर मध्ये सभा व्हावी याचा प्रयत्न करत असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले.. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.