पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीत अधिकार,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण
Continues below advertisement
विधवा पत्नीचा पुनर्विवाहानंतर पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार असेल. पत्नी आणि आई दोघींचाही संपत्तीवर समान अधिकार असल्याच निरीक्षण नागपूर खंडपीठानं नोंदवल आहे.
Continues below advertisement