Gram Panchayat Elections 2021 | ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; नागपूरकरांमध्ये मतदानाचा उत्साह

Continues below advertisement
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नागपूरमध्ये सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासून मतदार येऊन मतदानाचा हक्क बजावत आहेत. गावाचा विकास नीट व्हावा यासाठी योग्य माणसाची निवड आवश्यक असते आणि त्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे, म्हणून मतदानाचा हक्क बजवायला आल्याची प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram