Nagpur-Goa shaktipeeth expressway : शेतकऱ्यांचा विरोध पाहता नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द
Continues below advertisement
Nagpur-Goa shaktipeeth expressway : शेतकऱ्यांचा विरोध पाहता नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द
महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला अखेर ब्रेक ------- शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय -------- ही अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर -------- शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता शक्तीपिठ महामार्गाचं भूसंपादन सरकारने थांबवलं होत -------- आता अखेर ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय
Continues below advertisement