Nagpur-Goa expressway : महाराष्ट्र शक्तीपीठ एक्स्प्रेसवेसाठी हालचालींना वेग ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Oct 2022 12:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर-गोवा प्रस्तावित महामार्गाचं काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य रस्ते विकास महामंडळानं या महामार्गाच्या डीपीआरसाठी निविदा मागवल्यात. या महामार्गाचं नाव महाराष्ट्र शक्तीपीठ एक्स्प्रेसवे असं ठेवण्यात आलंय.