Nagpur : मोठ्या संख्येनं मतदान करा जिल्हा निवडणूक अधिकारी Vipin Itankar यांचं आवाहन
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : मोठ्या संख्येनं मतदान करा जिल्हा निवडणूक अधिकारी Vipin Itankar यांचं आवाहन
शहरी भागातील मतदारांमध्ये मतदानासंदर्भात दिसून येणारी उदासीनता नागपूरकर मतदारांनी झटकून द्यावी आणि मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी विपिन इटनकर यांनी केलंय. यंदा नागपूरचा मतदान किमान 75 टक्के झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय...ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था लावणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.