
Corona Vaccination : कोवॅक्सिन लसीच्या लहान मुलांवरील मानवी चाचणीला सुरुवात
Continues below advertisement
कोवॅक्सिन लसीच्या लहान मुलांवरील मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या मेडिट्रेना रुग्णालयामध्ये चाचणीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली. 12 ते 18 वर्ष वयोगटातील 50 मुलांवर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीआधी या सर्व स्वयंसेवकांची आरटीपीसीआर, अँटीजन, अँटीबॉडी आणि इतरही चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचणीसाठी मुलांचे पालकही बरेच सकारात्मक दिसत आहेत.
Continues below advertisement