Electricity Bill | आर्थिक दुर्बल घटकांचं 300 युनिट पर्यंतचं वीज बिल माफ करा : चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांची 300 युनीट पर्यंतचे वीज बिल माफ करावं अशी विनंती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय..याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विचार करावा असं त्यांनी म्हटलंय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola