Devendra Fadnavis यांना नागपूर खंडपीठाची नोटीस, Axis Bank मध्ये खातं पळवण्याचं प्रकरण

Nagpur Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोटीस पाठवली. पोलिसांच्या पगाराचे खाते आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे खाते अॅक्सिस बँकेत का वळवले याबाबत ही नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola