Nagpur Ayodhya Akshata Kalash : नागपूर येथील रामदासपेठ भागात राम कलश यात्रा
Continues below advertisement
Nagpur Ayodhya Akshata Kalash : नागपूर येथील रामदासपेठ भागात राम कलश यात्रा २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनावरुन सध्या नागपूरमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आयोध्येतून आलेले अक्षतांचे कलश घेऊन डीजेच्या तालावर यात्रा काढल्या जात आहेत.
Continues below advertisement