Nagpur : भिवापूरमध्ये पेट्रोल पंप मालकावर जीवघेणा हल्ला, घटनेचा सीसीटीव्ही समोर
20 May 2023 10:38 AM (IST)
नागपूर जिल्ह्यातील भिवापूरमध्ये बुधवारी पेट्रोल पंप मालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.. त्या हत्येच्या घटनेचा सीसीटीव्हीत समोर आलाय..
Sponsored Links by Taboola