Nagpur: कटोल तालुक्यात भीषण अपघात, नियंत्रण सुटल्याने वाहनाची झाडाला धडक ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 02:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या काटोल तालुक्यात बोलेरोच्या अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू झालाये.. तर पाच महिला गंभीर जखमी आहेत. काटोलच्या ईसापुर - घुबडमेट रस्त्यावर हा अपघात झाला. वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला धडकून हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरुयेत.