Ahmednagar : पारनेर नगरपंचायतीत राडा, नगराध्यक्ष विजय औटी यांच्याकडून अभियंत्याला मारहाण

Ahmednagar : अहमदनगरच्या पारनेर नगर पंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या  अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडलीय.   मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola